मिरचीमधील मोसाइक विषाणु चे नियंत्रण22/02/202012/01/2021 पर प्रकाशित किया गया Gramophone द्वारा लागण झालेली रोपे उपटून नष्ट करावीत. असिटामिप्रिड 20 % एसपी @ 130 ग्रॅ/ एकर फवारावे. फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी @ 40 ग्रॅ/ एकर फवारावे. Share More Stories मिरचीच्या प्रगत जातींचे ज्ञान मिरचीवरील मोसाइक विषाणु चे निदान नर्सरीमध्ये मिरचीची पेरणी कशी करावी?