Importance of PSB in Cowpea

पी.एस.बी. चे चवळी, चवळईच्या पिकासाठी महत्त्व

  • चवळीमध्ये पी.एस.बी. वापरल्याने पानांच्या संख्येत आणि फांद्यात वाढ होते.
  • पी.एस.बी. मुळसंस्थेच्या विकासास मदत करतात. त्यामुळे रोपाला पाणी आणि पोषक तत्वे सहज मिळतात.
  • पी.एस.बी. रोग आणि शुष्कताविरोधी प्रतिरोध क्षमता वाढवण्यास मदत करतात.
  • त्यांच्या वापराने फॉस्फेटिक उर्वरकांच्या 25 – 30% आवश्यकतेची पूर्तता होते.
  • पी.एस.बी. वापरल्याने चवळी/ चवळईच्या उत्पादनात वाढ होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of anthracnose in cowpea

चवळीवरील क्षतादि रोगाचे नियंत्रण

  • या रोगाने चवळीची पाने, खोड आणि शेंगांवर परिणाम होतो.
  • लहान-लहान लाल-राखाडी रंगाचे डाग शेंगांवर उमटतात आणि वेगाने वाढतात.
  • आर्द्र हवामानात या डागात गुलाबी रंगाचे जिवाणू वाढतात.
  • रोगमुक्त प्रमाणित बियाणी वापरावीत.
  • रोगग्रस्त शेतात किमान दोन वर्षे चवळी लावू नये.
  • रोगग्रस्त रोपांना उपटून नष्ट करावे.
  • कार्बोक्सिन 37.5 + थायरम  37.5 @ 2.5 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यू पी @ 400-600/एकर पाण्यात मिसळून दर आठवड्याला फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Spacing in cowpea

चवळीच्या रोपांमधील अंतर

  • झाडे येणार्‍या वाणांची पेरणी करताना 30 से.मी.X 15 से.मी. अंतरावरील आळ्यांमध्ये 1-2 बिया पेराव्यात.
  • अर्धवट वेली येणार्‍या वाणांची पेरणी करताना 45 सेमी. X 30 सेमी. अंतर राखावे.
  • वेली येणार्‍या वानाची पेरणी करताना 45-60 सेमी. व्यासाचे 30-45 सेमी. खोल खड्डे 2 X 2 मी. अंतरावर खणावेत आणि प्रत्येक खड्ड्यात 3 रोपे लावावीत.
  • पावसाळ्यात बियाणे 90 से.मी. रुंद आणि जमिनीपासून उंचावर असलेल्या वाफ्यात पेरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land preparation in cowpea

चवळईसाठी शेताची मशागत

  • चांगल्या उत्पन्नासाठी शेतात एकदा खोल नांगरणी करून आणि 2-3 वेळा वखर फिरवून माती भुसभुशीत करून घ्यावी.
  • शेताला सोयिस्कर आकाराच्या भूखंडात विभाजित करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrition management in cowpea

चवळईसाठी शेताची मशागत

  • चांगल्या उत्पन्नासाठी शेतात एकदा खोल नांगरणी करून आणि 2-3 वेळा वखर फिरवून माती भुसभुशीत करून घ्यावी.
  • शेताला सोयिस्कर आकाराच्या भूखंडात विभाजित करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation management in cowpea

चवळीच्या पिकातील सिंचन व्यवस्थापन

  • चवळीत पाणी तुंबल्याने भारी हानी होते. या पिकाला इतर भाज्यांच्या तुलनेत कमी पाणी लागते.
  • दाणे उत्पादित करणार्‍या वाणांसाठी फुले आणि शेंगा लागण्याच्या वेळी 2-3 वेळा सिंचन करावे.
  • भाजीच्या उत्पादनासाठीच्या वाणांसाठी सुळे आणि शेंगा लागण्याच्या वेळी 4-5 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी सिंचन रोखावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Staking practice in cowpea

चवळीच्या पिकाला आधार देणे

  • वेलीच्या वाणात बांबूवर ज्युट किंवा प्लॅस्टिकच्या दोरीने आधार द्यावा.
  • रोपांच्या वेली वाढू लागताच लाकडाचा आधार द्यावा.
  • अनावश्यक वाढ तोडावी. त्यामुळे फळे आणि फुले चांगली लागतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed control of cowpea

चवळीमधील तणाचे नियंत्रण

  • तणाचे नियंत्रण करण्यासाठी आणि मुळातील वायुविजनासाठी किमान दोन वेळा निंदणी करावी.
  • पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी निंदणी-खुरपणी आवश्यक असते.
  • पेंडीमेथलीन 38.7% सीएस 700 मिली/ एकर किंवा एलाक्लोर 50% ईसी 1 लिटर/ एकर या प्रमाणात शिंपडल्याने 30 दिवसांपर्यंत तण नियंत्रण होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed rate of cowpea

चवळीच्या पिकासाठी बियाण्याचे प्रमाण

  • वेगवेगळ्या जातींसाठी बियाण्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे:
  • झाडे वाढणार्‍या वाणांसाठी – 10 ते 12 कि.ग्रॅ./एकर
  • अर्धवट पसरणार्‍या वाणांसाठी –10 ते 12 कि.ग्रॅ./एकर
  • पसरणार्‍या वेलींसाठी – 2 ते 2.5 कि.ग्रॅ./एकर
  • दाणे आणि भाजी दोन्ही प्रकारासाठी
  • फेकून पसरण्याच्या पद्धतीत 30 ते 35 कि.ग्रॅ./ एकर
  • खोवून पेरणी करण्याच्या पद्धतीसाठी 20 ते 30 कि.ग्रॅ./ एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sowing time of cowpea

चवळीच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ

  • बहुतांश भागात चावलीची पेरणी उन्हाळ्यात केली जाते.
  • पावसाळ्यातील पिकाची पेरणी जून महिन्याच्या सुरुवातीपासून जुलै महिन्याच्या शेवटापर्यंतच्या काळात करावी.
  • रब्बी/ उन्हाळी पिकासाठी पेरणी फेब्रुवारी-मार्च या काळात करावी.
  • डोंगराळ भागात एप्रिल-मे या काळात पेरणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share