What’s the Symptoms of Downy Mildew in Cauliflower:-

मिरचीवरील जिवाणूजन्य पानचट्टा (बॅक्टरीअल लीफ स्पॉट) रोगाचे नियंत्रण

  • शेतातील जुन्या पिकाचे अवशेष नष्ट करावेत तसेच रोगमुक्त झाडांपासून बियाणे घ्यावे.
  • जिच्यात अनेक वर्षे मिरचीची लागवड केलेली नाही अशी माती नर्सरीत वापरावी.
  • स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट आयपी 90% डब्ल्यू/डब्ल्यू + टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराइड आयपी 10% डब्ल्यू / डब्ल्यू @ 20 ग्रॅम प्रति एकर फवारावे किंवा
  • कसुगामायसिन 3% एसएल @ 30 मिली प्रति एकर किंवा
  • कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराइड 45% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅम प्रति एकर वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>