गव्हाच्या बियाण्याच्या साठवणीचे तंत्र
- 10 % आर्द्र बियाणे साठवणीसाठी योग्य असते. त्यामुळे बियाणे उन्हात सुकवावे.
- धान्य साफ केल्यावर ते पोत्यात भरून साठवावे.
- भेसळीपासून बचाव करण्यासाठी बियाणे नेहमी नवीन पोत्यात ठेवाव्यात.
- बियाणे म्हणून वापरले जाणारे धान्य उच्च गुणवत्तेचे असणे आवश्यक असते.
- उन्हाळ्यात गोदामातील तापमान थंड ठेवावे.
- वेळोवेळी धान्याची तपासणी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share