गव्हाची कापणी
- तुसे पिवळी, शुष्क आणि ठिसुळ होतात आणि दाणे कडक होतात तेव्हा पिकाची कापणी केली जाते.
- गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक राज्यात पिकाच्या कापणी आणि मळणीसाठी थ्रेशिंग मशीन वापरले जाऊ लागले आहे.
- धान्यात सुमारे 15 टक्के आर्द्रता असताना पिकाची कापणी करावी.
- गव्हाच्या ओंब्या पिवळ्या झाल्यावरच पिकाची कापणी करतात.
- गव्हाच्या पेरणीपासून 110-130 दिवसांनी गव्हाची कापणी करतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share