हरबर्याच्या पिकाच्या कापणीनंतरचे नियोजन
- हरबर्याच्या पिकाच्या कापनिंनंतर पाच ते सहा दिवस उत्पादन चांगल्याप्रकारे वाळवावे.
- सुकवल्यावर कापलेल्या धान्याची थ्रेशिंग मशीन वापरुन मळणी करावी.
- साठवण करण्यापूर्वी पिकाचे दाणे चांगल्या प्रकारे वाळवावेत.
- साठवण करताना भुंगेर्यापासून (पल्स बीटल) बचाव करण्यासाठी 10% मॅलाथियान द्रावणात पोते बुडवावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share