कारल्याचे बीजसंस्करण
- चांगली गुणवत्ता आणि रोग व किडिपासून बचाव करण्यासाठी पेरणीपुर्वी बीजसंस्करण करणे आवश्यक असते.
- बीजसंस्करण करण्यासाठी कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 63% बुरशीनाशक 2 ग्रॅम/किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात वापरावे किंवा कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% 2 ग्रॅम/किलोग्रॅम या प्रमाणात वापरावे.
- रस शोषणार्या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 600 एफ. एस. (48%) 1 एम.एल/कि.ग्रॅ. या प्रमाणात वापरुन बीजसंस्करण करता येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share