- नोव्हेंबर ते मार्च हा काळ कलिंगडाच्या पेरणीसाठी उत्तम असतो.
- नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात पेरणी केल्यावर रोपाला गोठण्यापासून संरक्षण द्यावे लागते. त्यामुळे बहुतेक पेरणी जानेवारी ते मार्च या काळात केली जाते.
- डोंगराळ भागात कलिंगडाची पेरणी मार्च ते एप्रिलमध्ये केली जाते.
ऊसाच्या लागवडीसाठी वसंत ऋतू हा योग्य काळ, त्यामुळे बराच फायदा होईल
- ऊसाची लागवड लोम आणि जड मातीत करता येते.
- त्यासाठी खोल नांगरट करावी.
- आधीच्या पिकाचे उरलेले भाग शेतातून काढून टाकावे.
- नांगरणी केल्यावर, मातीत जैविक खत मिसळावी.
- पहिली खोल नांगरणी नांगराने करावी.
- त्यानंतर कल्टिव्हेटर वापरून 2 ते 3 वेळा नांगरणी करावी.
- त्यानंतर पाटा फिरवून माती भुसभुशीत करावी आणि शेत समपातळीत आणावे.
Soil Preparation and Sowing Time for Wheat
-
उन्हाळ्यात नांगरणी करावी.
-
तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी.
-
2 -3 वेळा कल्टिव्हेटर वापरुन शेताला सपाट करावे.
-
पेरणीसाठी सुयोग्य वेळ
-
असिंचित:- ऑक्टोबर महिन्याचा मध्य ते नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा
-
अर्धसिंचित:- नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा
-
सिंचित (वेळेवर):- नोव्हेंबर महिन्याचा दुसरा पंधरवडा
-
सिंचित (उशिरा):- डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share
Time of sowing for mustard
मोहरीच्या पेरणीसाठी योग्य काळ
- मोहरीची पेरणी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते.
- सामान्यता मोहरीच्या पिकासाठी दोन ओळींमधील अंतर 30-45 सेंटीमीटर आणि दोन रोपांमधील अंतर 10-15 सेंटीमीटर राखतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareTime of Sowing, Spacing and Seed rate of Carrot
गाजराच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ, आंतरपीक आणि बियाण्याचे प्रमाण
- पेरणीसाठी सुयोग्य वेळ:- देशी वाणांच्या पेरणीसाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आणि यूरोपियन वाणांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात.
- पिकातील अंतर:- दोन ओळीतील अंतर 45 से.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 7. 5 से.मी असावे. बियाणे 1.5 से.मी. खोल पेरावे.
- बियाण्याचे प्रमाण:– 4-5 कि.ग्रा बियाणे प्रति एकर उपयुक्त असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSowing time, Planting and Seed Rate of Garlic
लसूणची लागवड करण्याची वेळ, लागवडीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण
- मध्य भारतात पाकळ्यांची चोपाई सप्टेंबर – नोव्हेंबर या दरम्यान करतात.
- लसूनच्या पाकळ्या गाठीपासून सोडवाव्यात. हे काम पेरणीच्या वेळीच करावे.
- पाकळ्यांचे साल निघाल्यास त्या पेरणीस उपयुक्त नसतात.
- कड़क मान असलेला, प्रत्येक पाकळी सुट्टी आणि कडक असलेला लसूणचा गड्डा उपयुक्त असतो.
- मोठ्या (1.5 ग्रॅमहून मोठ्या आकाराच्या) पाकळ्या निवडाव्यात. लहान, रोगग्रस्त, क्षतिग्रस्त पाकळ्या काढाव्यात.
- लसूणच्या बियाण्याचे प्रमाण 160-200 किलो प्रति एकर.
- निवडलेल्या पाकळ्या 2 सेमी खोलीवर एकमेकांपासुन 15 X 10 सेमी अंतरावर लावाव्यात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSowing time in coriander
धने/ कोथिंबीरीच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ
- कोथिंबीरीच्या उत्पादनासाठी जून-जुलै महिन्यात पेरणी करावी.
- धन्याच्या उत्पादनासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पेरणी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSowing Time of makkhan grass
मक्खन घास गवताच्या पेरणीसाठी योग्य वेळ
- मक्खन घासच्या पेरणीसाठी मार्च ते एप्रिल महिना ही सुयोग्य वेळ असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSowing time of cowpea
चवळीच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ
- बहुतांश भागात चावलीची पेरणी उन्हाळ्यात केली जाते.
- पावसाळ्यातील पिकाची पेरणी जून महिन्याच्या सुरुवातीपासून जुलै महिन्याच्या शेवटापर्यंतच्या काळात करावी.
- रब्बी/ उन्हाळी पिकासाठी पेरणी फेब्रुवारी-मार्च या काळात करावी.
- डोंगराळ भागात एप्रिल-मे या काळात पेरणी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSowing time of green gram (moong)
मुगाच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ
- खरीपाच्या पेरणीसाठी जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा उत्तम असतो. उन्हाळी पिकाच्या पेरणीसाठी मार्च-एप्रिल महीने हा उत्तम काळ असतो.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share