कारल्याच्या वेलांना आधार देणे
- कारले हे वेगाने वाढणारे पीक आहे. बियाणे पेरल्यापासुन दोन आठवड्यांनी वेली झपाट्याने वाढू लागतात.
- मांडवाच्या सहाय्याने पीक घेतल्यास फळांच्या आकार आणि उत्पादनात वाढ होते तसेच फळे सडण्याचे प्रमाण कमी होते आणि फळांची तोडणी आणि कीटकनाशकांची फवारणी सहज करता येते.
- मांडवाची ऊंची 1.2- 1.8 मीटर असावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share