कापसावरील ढेकणी (मिली बग)
- ढेकण्या कापसाच्या पानांखाली वसाहती करून मोठ्या संख्येने राहतात आणि तेथे मेणचट थर बनवतात.
- ढेकण्या मोठ्या प्रमाणात चिकटा सोडतात. त्यावर काळी बुरशी निर्माण होते.
- किडग्रस्त रोपे कमज़ोर आणि काळी दिसतात. त्यांची फलन क्षमता कमी होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share