- अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
- सीओ 439, सीओ 443, सीओ 720, सीओ 730 आणि सीओ 7704 या प्रतिबंधक वाणांची लागवड करावी.
- थियामेथोक्साम 25 % डब्ल्यूपी @1 00 ग्रॅ 500 ग्रॅ/ एकर फवारावे किंवा
- थियामेथोक्साम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी @ + ब्यूव्हेरीया बॅसियाना 500 ग्रॅम/ एकर फवारावे.
उसावरील लोकरी मावा चे निदान
- लोकरी मावा गुलाबी रंगाच्या, पांढऱ्या मेणचट पदार्थाचे आवरण असलेल्या असतात. त्या शेकडोंच्या संख्येने उसाच्या खालील पेरावर पानांच्या आवरणाखाली दिसतात.
- चिकट्यावर भुरा जमून उसाचा रंग काळपट होतो.
- हल्ला तीव्र असल्यास वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, चिकटा पडतो आणि भुरा पडून रसाची गुणवत्ता ढासळते.
Management of Mealy Bug in Cotton
कापसावरील ढेकणीचे (मिली बग) नियंत्रण
- संपूर्ण वर्षभर शेत तणमुक्त ठेवावे.
- शेताची निगा राखावी. त्यामुळे सुरुवातीसच कीड दिसते.
- जास्तीतजास्त नियंत्रण करण्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेतच उपाययोजना करावी.
- आवश्यकता असल्यास लिंबोणीचे तेल @ 75 मिली प्रति पंप किंवा लिंबोणीचे सत्व @ 75 मिली प्रति पम्प यासारखी लिंबोणी आधारित वंनस्पतीजन्य कीटकनाशके फवारावीत.
- रासायनिक नियंत्रणासाठी डायमिथोएट @ 30 मिली प्रति पम्प किंवा प्रोफेनोफॉस @ 40 मिली प्रति पम्प किंवा ब्यूप्रोफेज़िन @ 50 मिली प्रति पम्प फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareMealy Bug in Cotton
कापसावरील ढेकणी (मिली बग)
- ढेकण्या कापसाच्या पानांखाली वसाहती करून मोठ्या संख्येने राहतात आणि तेथे मेणचट थर बनवतात.
- ढेकण्या मोठ्या प्रमाणात चिकटा सोडतात. त्यावर काळी बुरशी निर्माण होते.
- किडग्रस्त रोपे कमज़ोर आणि काळी दिसतात. त्यांची फलन क्षमता कमी होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareManagement of Mealy Bug in Cotton
कापसावरील कापसी ढेकणी (मीली बग) किडीचे नियंत्रण:-
- कापसी ढेकणी कापसाच्या पानाखाली वसाहत बनवून मेणचट आच्छादन तैय्यार करते.
- कापसी ढेकणी मोठ्या प्रमाणात चिकटा तैय्यार करते. त्याच्यावर काळी बुरशी तैय्यार होते.
- ग्रस्त झाडे कमजोर दिसतात आणि काळी पडतात. त्यामुळे त्यांची फलनक्षमता कमी होते.
नियंत्रण:-
- पूर्ण वर्षभर शेत तणमुक्त ठेवावे.
- शेतावर बारकाईने लक्ष ठेवावे, जेणेकरून सुरुवातीलाच किडीची लागण लक्षात येईल.
- प्रभावी नियंत्रणासाठी सुरुवातीच्या अवस्थेतच प्रतिबंधक उपाययोजना करावी.
- आवश्यकता असल्यास निंबोणी आधारित निंबोणीचे तेल @ 75 मिली प्रति पंप किंवा निंबोणीचे सत्व @ 75 मिली प्रति पम्प किंवा निंबोणीचे तेल यासारखी वनस्पतिजन्य कीटकनाशके फवारावीत.
- रासायनिक नियंत्रणासाठी डायमिथोएट @ 30 मिली प्रति पम्प किंवा प्रोफेनोफॉस @ 40 मिली प्रति पम्प किंवा ब्यूप्रोफेज़िन @ 50 मिली प्रति पम्प फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share