- कापूस पिकात पहिल्या पावसानंतर तण उगवण्यास सुरवात होते.
- त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हाताने खुरपणी करा.
- अरुंद पानांच्या तणासाठी क्विझोलोफॉप इथिल 5% ई.सी. 400 मिली / प्रति एकराने मिसळा.
- पायरीथिओबॅक सोडियम 10% ई.सी. + क्विझॅलोफॉप इथिईल 5% ई.सी. 400 मिली / प्रति एकर पहिल्या पावसाच्या 3 ते 5 दिवसानंतर फवारणी करावी.
- पीक लहान असेल तर, पीक वाचविण्यासाठी मातीच्या पृष्ठभागावर फवारणी करावी आणि पंपावरील हूकचा वापर करा.