उसावरील लोकरी मावा चे निदान

  • लोकरी मावा गुलाबी रंगाच्या, पांढऱ्या मेणचट पदार्थाचे आवरण असलेल्या असतात. त्या शेकडोंच्या संख्येने उसाच्या खालील पेरावर पानांच्या आवरणाखाली दिसतात. 
  • चिकट्यावर भुरा जमून उसाचा रंग काळपट होतो.
  • हल्ला तीव्र असल्यास वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, चिकटा पडतो आणि भुरा पडून रसाची गुणवत्ता ढासळते.
Share

See all tips >>