चवळीच्या पिकाला आधार देणे
- वेलीच्या वाणात बांबूवर ज्युट किंवा प्लॅस्टिकच्या दोरीने आधार द्यावा.
- रोपांच्या वेली वाढू लागताच लाकडाचा आधार द्यावा.
- अनावश्यक वाढ तोडावी. त्यामुळे फळे आणि फुले चांगली लागतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share