मध्य प्रदेशातील शेतकर्यांकडून पसंत केली जाणारी मिरचीची लोकप्रिय वाणे
निमाड़ भागातील शेतकरी एप्रिल महिन्याच्या तिसर्या आठवड्यात मिरचीच्या नर्सरीची तयारी सुरू करतात. पेरणीपुर्वी 5-7 दिवस वाण निवडावे. भरघोस उत्पादनासाठी योग्य वाणाची निवड आवश्यक असते. वाणाची निवड शेतीच्या उद्देशावर अवलंबून असते. त्यामुळे वेगवेगळ्या उद्देशांसाठी लोकप्रिय वाणांबाबत येथे माहिती दिलेली आहे:
हिरव्या मिरचीच्या तोडणीसाठी उपयुक्त वाणे:-
- नंदिता (नन्हेम्स)
- एचपीएच -12 (सिजेंटा)
- उजाला (नन्हेम्स)
- एमएचसीपी 310 – तेजा (महिको)
शेतकरी बंधु कोरड्या मिरचीच्या उत्पादनासाठी लागवड करणार असल्यास उपयुक्त वाणे:-
- सोनल (रासी सीड्स)
- यूएस 720 (नन्हेम्स)
- यूएस 611 (नन्हेम्स)
- एचपीएच -12 (सिजेंटा)
विषाणू प्रतिरोधक वाणे :-
- एचपीएच -12 (सिजेंटा)
- सोनल (रासी सीड्स)
- प्राईड (रासी सीड्स)
- नंदिता (नन्हेम्स)
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share