बटाटा हे कंदाभ पीक असून त्याला बियाणे आणि मातीतून पसरणार्या वेगवेगळ्या जिवाणूजन्य रोगांची लागण होते. त्यामुळे बटाट्याचे बीज संस्करण करणे अत्यंत महत्वाचे ठरते. बटाट्याचे बीज संस्करण करण्यासाठी कार्बोक्सीन 37. 5 % + थायरम 37. 5 % @ 200 ग्रॅम/एकर किंवा कार्बेन्डाजिम 12 % + मेंकोजेब 63% WP @ 200 ग्रॅम/ एकर या प्रमाणात वापरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share