Chilli nursery spray schedule

भरघोस उत्पादनासाठी मिरचीच्या नर्सरीचे व्यवस्थापन कसे करावे 

भरघोस उत्पादनासाठी नर्सरी चांगली असणे अत्यावश्यक असते. नर्सरीत रोपे निरोगी आणि आरोग्यपूर्ण असतील तरच पुनर्रोपणानंतर शेतात मिरचीची रोपे मजबूत राहतील. त्यामुळे नर्सरीत रोपांची योग्य देखभाल करण्याकडे आवर्जून लक्ष पुरवावे. उत्तम रोपे तयार करण्यासाठी मिरचीच्या नर्सरीत पुढीलप्रमाणे तीन वेळा  फवारणी करण्याचा ग्रामोफोनचा सल्ला आहे:

  • पहिली फवारणी – थायोमेथोक्साम 25% डब्ल्यूजी 8 ग्रॅम/पम्प + अ‍ॅमिनो अॅसिड 20 मिली/पम्प (पानातून रस शोषणार्‍या किडीच्या नियंत्रणात सहाय्यक)
  • दुसरी फवारणी – मेटलॅक्सिल-M (मेफानोक्सम) 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी 30 ग्रॅम/पम्प + 19:19:19 @ 100 ग्रॅम/पम्प (गलन रोगाच्या नियंत्रणात सहाय्यक)
  • तिसरी फवारणी – थायोमेथोक्साम 25% डब्ल्यूजी 8-10 ग्रॅम/पम्प + हयूमिक अॅसिड 10-15 ग्रॅम/पम्प
  • वेळोवेळी अन्य किडी आणि रोगाची लागण झाल्यास त्याचे नियंत्रण करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Cotton fertilizer management

कापसासाठी उर्वरक व्यवस्थापन

पिकासाठी उर्वरक व्यवस्थापन मृदा परीक्षण अहवालानुसार करावे.

मृदा परीक्षण अहवाल उपलब्ध नसल्यास पुदिलप्रमाणे उर्वरक व्यवस्थापन करावे.

पेरणीनंतर 15-20 दिवसांनंतर: – मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर

  • (यूरिया 50 किलो + डीएपी 50 किलो + एमओपी 50 किलो + PSB 1 ली. + KMB  1 ली + NFB 1 ली) प्रति एकर या प्रमाणात मातीत मिसळावे.

पेरणीनंतर 30-35 दिवसांनंतर: –

  • (डीएपी 50 किलो + यूरिया 25 किलो + Mgso4 10 किलो + ROOTZ 98 250 ग्रॅम + ( PSB @ 1 ली.+ KMB @ 1 ली+ ) प्रति एकर या प्रमाणात मातीत मिसळून सिंचन करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer Management In Tinda

टिंड्यासाठी उर्वरक व्यवस्थापन

  • शेताची मशागत करताना 12 टन/ एकर शेणखत मिसळावे.
  • शेताची नांगरणी करताना 30 किलो यूरिया, 80 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 30 किलो पोटाश मातीत मिसळावे.
  • युरियाची उरलेली 30 किलो मात्रा दोन ते तीन समान भागात विभागून द्यावी.
  • शेतात नायट्रोजन पोषक तत्वाचा अभाव असल्यास पाने आणि वेळी पिवळी पडतात आणि रोपांची वाढ खुरटते.
  • जमिनीत पोटाशियमचा अभाव असल्यास पानांची वाढ आणि क्षेत्रफळ कमी होते, फुले गळून पडतात आणि फलधारणा बंद होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed Management in Coriander

धने/ कोथिंबीरीतील तणाचे नियंत्रण

धने/ कोथिंबीरीच्या पिकाचा तणाशी स्पर्धा करण्याचा काळ 35-40 दिवस एवढा असतो. या काळात निंदणी न केल्यास उत्पादनात 40-45 टक्के घट येते. धने/ कोथिंबीरीतील तणाच्या दाटीनुसार आणि आवश्यकतेनुसार पुढीलपैकी कोणतेही एक तणनाशक वापरावे.
तणनाशकाचे तांत्रिक नाव तणनाशकाचे व्यावहारिक नाव सक्रिय तत्वांचे प्रमाण (ग्रॅम/ एकर) तणनाशकाची मात्रा (मि.ली / एकर) पाण्याचे प्रमाण ली/ हे. वापरासाठी योग्य काळ (दिवसात)
पेडिमिथलीन स्टाम्प 30 ई.सी 400 1200 240-280 0-2
पेडिमिथलीन स्टाम्प एक्स्ट्रा 38.7 सी.एस. 360 800 240-280 0-2
क्विजोलोफॉप इथाईल टरगासुपर 5 ई.सी. 20 40 240-280 15-20

 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Maize:- Basis for Selection of Variety

मक्याचे वाण कशाच्या आधारे निवडावे

 

6240 + सिनजेंटा 5 किलो / एकर 60 x 30-45 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी. खरीप आणिजायद नारिंगी पिवळा उत्कृष्ट टोक, बोल्ड कर्नेल असलेली समान आणि आकर्षक रोपे, अनेक जागांसाठी अनुकूल हायब्रिड वाण, व्यवस्थापनासाठी उत्तम. 6240 हून अधिक उत्पादन देते कारण कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरुन बिजसंस्करण केलेले असते.
सिनजेंटा एस 6668 5 किलो / एकर 60 x 30-45 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी खरीप आणि जायद नारिंगी उच्च व्यवस्थापन असलेल्या सिंचित भागासाठी उपयुक्त, आकर्षक नारिंगी कर्नेल आणि टोकापर्यंत दाणे भरतात. मोठी कणसे उच्च उत्पादन.
पायनियर 3401 5 किलो / एकर 60 x 30-45 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी खरीप आणि जायद नारिंगी पिवळा शेलिंग 80-85 % पर्यन्त होते. एका कणसात 16-20 ओळी असतात. केश नारिंगी असतात. कणसात दाणे टोकापर्यंत भरतात. दीर्घ अवधि सुमारे 110 दिवस, उत्पादन सुमारे 30-35 क्विंटल

 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Improved Varieties of Cauliflower

 

फुलकोबीची उन्नत वाणे

1.SV 3630 सेमिनस:

  • अवधि 55 – 60 दिवस
  • रंग दुधासारखा पांढरा
  • सरासरी वजन 800 – 1000 ग्रॅम
  • स्व-आवरण – मध्यम चांगले
  • घुमटाच्या आकाराची भरीव फुलकोबी

2.डायमंड मोती:

  • या वाणाची लागवड सामान्यता डोंगराळ भागात होते.
  • त्याची खोडे लांब रुंद असतात.
  • अतिवृष्टी प्रतिरोधक वाण आहे.
  • फुलाचे सरासरी वजन 750 ग्रॅम ते 1.5 किलो असते.
  • फुले दुधासारख्या पांढर्‍या रंगाची, कठीण असतात आणि मोत्यांसारखी दिसतात.
  • या वाणाची पेरणी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ 15 मे ते जुलै आहे,
  • नर्सरीत 22 ते 30 दिवसात तयार होते.
  • पीक तैय्यार होण्यास 50 ते 60 दिवस लागतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

An Improved Variety of Soybean:- JS 20-29

सोयाबीनचे उन्नत वाण – जेएस 20-29

  • जेएस 20-29 हे JNKVV द्वारा जास्त विकसित करण्यात आलेले अधिक उत्पादनाचे नवे वाण आहे. त्याचे उत्पादन सुमारे 10 -12 क्विंटल/ एकर असते.
  • या वाणाची अंकुरण क्षमता अधिक असते आणि ते वेगवेगळ्या रोगांसाठी प्रतिकारक आहे.
  • यात पाने टोकदार आणि अंडाकार गडद हिरव्या रंगाची असतात. तीन ते चार फांद्या असतात आणि झाडाची ऊंची मध्यम म्हणजे सुमारे 100 सेमी असते.
  • फुलांचा रंग पांढरा असतो.
  • हे वाण सुमारे 90-95 दिवसात परिपक्व होते होते आणि याच्या 100 दाण्यांचे वजन 13 ग्रॅम असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient Management in Okra Crop

भेंडीतील पोषक तत्वांचे व्यवस्थापन

  • उर्वरकांची मात्रा शेतात आणि पिकात उपलब्ध जैविक पदार्थांच्या उर्वरता आणि मात्रेवर अवलंबून असते. शेताची मशागत करताना सुमारे 20-25 टन/ हेक्टर एफवायएम मिसळावे.
  • 15 ते 20 टन/हे. शेणखत, 80 कि.ग्रॅ. नायट्रोजन (200 किलो यूरिया), 60 कि.ग्रॅ. फॉस्फरस (400 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 60 कि.ग्रॅ. पोटाश (100 किलो म्यूरेट ऑफ़ पोटाश ) प्रति हेक्टर द्यावे.
  • शेणखत, फॉस्फरस आणि पोटाशची संपूर्ण मात्रा आणि नायट्रोजनची एक तृतीयांश मात्रा शेतातील शेवटची नांगरणी करताना द्यावी.
  • नायट्रोजनची एक तृतीयांश मात्र बियाणे पेरल्यावर 20 दिवसांनी आणि उठलेली एक तृतीयांश मात्र एरनिंनंतर 40 दिवसांनी ओळींमध्ये द्यावी.
  • संकरीत वाणांसाठी अनुमोदित मात्रा -150 कि.ग्रॅ. नायट्रोजन (300 किलो यूरिया), 120 कि.ग्रॅ. फॉस्फरस( 800 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 75 कि.ग्रॅ पोटाश (100 किलो म्यूरेट ऑफ़ पोटाश) प्रति/ हेक्टर आहे.
  • यातील 30% नत्र, 50% स्फूरद आणि पोटाशची मात्रा मूलभूत खताच्या स्वरुपात द्यावी.
  • 50% फॉस्फरस, 40% नायट्रोजन आणि 25% पोटाशची मात्रा पेरणीनंतर 28 दिवसांनी आणि उरलेली मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी मातीत मिसळावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sowing method and seed rate of Bottle gourd

दुधी भोपळ्याची पेरणी करण्याची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण

  • चांगल्या अंकुरणासाठी पेरणीपुर्वी 24-48 तास बियाणे पाण्यात भिजवावे.
  • एक एकर जमीनिसाठी उन्नत वाणाचे 1 ते 1.5 कि. ग्रॅम बियाणे लागते.
  • एका खड्ड्यात चार पाच बिया पेराव्या.
  • अंकुरणानंतर दोन आठवड्यांनी रोगट आणि खुरटलेली रोपे उपटल्याने प्रत्येक खड्ड्यात 2 ते 3 निरोगी रोपे राहतील.
  • संकरीत आणि खासगी कंपनीच्या बियाण्याचे प्रमाण 300-500 ग्रॅम/ एकर असते. बियाण्याचे प्रमाण वाण आणि लागवडीच्या पद्धतीवर अवलंबून असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed Management in Corn

मक्यातील तणाचे नियंत्रण

  • एट्राजीन 50% डब्लू.पी. @500 ग्रॅम/ एकर 200 लीटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी अंकुरणापूर्वी वापरावे.
  • पेरणीनंतर 20-25 दिवसांनी किंवा 4-5 पाने फुटल्यावर 2,4-D डायमेथाइल अमीन सॉल्ट 58% एस.एल.@ 600 मिली/ एकरचे द्रावण फ्लॅट पॅन नोझलने फवारावे.
  • तणाला 4-6 पाने फुटलेली असताना टेम्बोट्रायोन 42% एससी @ 115 मिली/ एकर फवारावे.
  • तणनाशकाचा वापर करताना मातीत पुरेशी ओल हवी.
  • तणनाशकाचा वापर केल्यावर मातीची हलवाहलव करू नये.
  • कडधान्याबरोबर पेरणी केली असल्यास एट्राजीन आणि 2,4-D वापरू नये. त्याऐवजी पेंडीमेथलीन @ 300 ग्रॅम/ एकर अंकुरणापूर्वी पेरणीनंतर 3-5 दिवसात वापरावे. |

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share