टोमॅटोच्या शेतातील कॅल्शियमच्या अभावाचे उपचार
- रोपणापूर्वी 15 दिवस आधी मुख्य शेतात उत्तम प्रतीचे शेणखत वापरावे.
- बचावासाठी रोपणापूर्वी कॅल्शियम नायट्रेट @ 10 किलो/ एकर या प्रमाणात मातीत मिसळावे किंवा
- अभावाची लक्षणे आढळून येताच कॅल्शियम EDTA @ 150 ग्रॅम/ एकर या प्रमाणात दोन वेळा शिंपडावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share