Fusarium rot/basal rot in garlic

लसूणच्या पिकातील प्रारंभिक फ्युजॅरियम कूज रोग

●        रोपांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात आणि रोप खालून वरच्या बाजूला सुकत जाते.

●        संक्रमणाच्या सुरुवातीच्या अवस्थेत रोपांची मुळे गुलाबी रंगाची होतात आणि सडतात. कंद खालील टोकाकडून सडू लागतात. शेवटी पूर्ण रोप मरते.

●        उत्तरजीवित्व आणि प्रसार:- रोगाचे वाहक माती आणि लसूणच्या कंदात सुप्तावस्थेत राहतात.

●        अनुकूल परिस्थिती:- ओलसर माती आणि 27 डिग्री सेल्सियस तापमान रोगाच्या विकासासाठी अनुकूल असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>