स्वीट कॉर्न पेरणीची पद्धत
- सर्यांच्या माथ्यापासून सुमारे एक तृतीयांश अंतरावर हाताने बियाणे पेरले जाते.
- अंकुरणानंतर 10 दिवसांनी अतिरिक्त रोपांना उपटून रोपांची संख्या संतुलित ठेवली जाते. त्यामुळे प्रत्येक रोपाला वाढीस पुरेशी जागा मिळते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share