- वाढ झालेली माशी केशरी रंगाचे, काळे डोके असलेले असतात.
- मोहरीवरील कातरकिड्यांच्या अळ्या पाने आणि शेंगांना भोके पाडून चरतात. कधी कधी त्या पानांचा सर्व हिरवा भाग खाऊन केवळ शिरांची जाळी ठेवतात.
- ऑक्टोबर महिन्यात किडे आढळू लागतात आणि त्यांच्या हल्ल्याची सर्वाधिक तीव्रता नोव्हेंबर महिन्यात असते.
- हिवाळा सुरु झाल्यावर किडे अचानक गायब होतात.