सामग्री पर जाएं
- प्रोफेनोफॉस (सेल्क्रोन/ करीना) @ 500 मिली/ एकर फवारावे किंवा
- 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (बेलिफ/ आलिका) @ 80 ग्रॅ/ एकर फवारावे किंवा
- इमिडाप्रोक्लिड 30.5% एससी (मीडिया सुपर) @ 100 ग्रॅ/ एकर फवारावे.
Share
- वाढ झालेली माशी केशरी रंगाचे, काळे डोके असलेले असतात.
- मोहरीवरील कातरकिड्यांच्या अळ्या पाने आणि शेंगांना भोके पाडून चरतात. कधी कधी त्या पानांचा सर्व हिरवा भाग खाऊन केवळ शिरांची जाळी ठेवतात.
- ऑक्टोबर महिन्यात किडे आढळू लागतात आणि त्यांच्या हल्ल्याची सर्वाधिक तीव्रता नोव्हेंबर महिन्यात असते.
- हिवाळा सुरु झाल्यावर किडे अचानक गायब होतात.
Share