- कॅल्शिअम हे लसूण पिकासाठी महत्वाचे पोषक तत्व असते आणि ते पिकाच्या उत्पादन आणि गुणवत्तेत महत्वाची भूमिका बजावते.
- कॅल्शिअम मूळसंस्थेची निर्मिती आणि उतींच्या वाढीस प्रोत्साहित करून रोपांची उंची वाढवते.
- त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जखमा भरून येतात.
- लसूणच्या पिकास कॅल्शिअमची शिफारस केलेली मात्रा देणे उत्पादनवाढीसाठी, गुणवत्तावाढीसाठी आणि साठवण क्षमतेच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते.
- कॅल्शिअमची शिफारस केलेली मात्रा- 4 किग्रॅ/ एकर किंवा मृदा परीक्षण अहवालानुसार.
Share