टरबूज पिकामध्ये ब्लॉसम एंड रॉटचे नुकसान

Damages of Blossom and rot in watermelon crop
  • टरबूजच्या फळांमध्ये कधीकधी खोल सडलेले ठिपके असतात त्यामुळे त्यांची सुरकुत्यासारखी रचना तयार होते.
  • हे सहसा सिंचनाच्या अयोग्य अंतरामुळे होते.
  • जेव्हा शेतीची माती खूप कोरडी होते,आणि कॅल्शियम मातीतच राहते त्यामुळे झाडे उपलब्ध होत नाहीत.
  • हे रोखण्यासाठी, प्रति एकर 10 किलो कॅल्शियम नायट्रेट वापरा.
Share

Role of Calcium in Garlic

  • कॅल्शिअम हे लसूण पिकासाठी महत्वाचे पोषक तत्व असते आणि ते पिकाच्या उत्पादन आणि गुणवत्तेत महत्वाची भूमिका बजावते.
  • कॅल्शिअम मूळसंस्थेची निर्मिती आणि उतींच्या वाढीस प्रोत्साहित करून रोपांची उंची वाढवते.
  • त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जखमा भरून येतात. 
  • लसूणच्या पिकास कॅल्शिअमची शिफारस केलेली मात्रा देणे उत्पादनवाढीसाठी, गुणवत्तावाढीसाठी आणि साठवण क्षमतेच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते.
  • कॅल्शिअमची शिफारस केलेली मात्रा- 4 किग्रॅ/ एकर किंवा मृदा परीक्षण अहवालानुसार.

Share

Role of Calcium in Garlic

लसूणच्या पिकात कॅल्शियमची भूमिका:-

  • कॅल्शियम हे लसूणच्या पिकासाठी महत्वपूर्ण पोषक तत्व असते आणि पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता यात त्याची महत्वाची भूमिका असते.
  • कॅल्शियम मुळांची स्थापना आणि कोशिकांच्या विस्तारातील वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे रोपांची ऊंची वाढते.
  • ते रोग आणि थंडीसाठी पिकाची सहनशक्ती वाढवते. लसूणच्या पिकात शिफारसीनुसार कॅल्शियमची मात्रा देणे उत्पादन, गुणवत्ता आणि साठवण क्षमतेसाठी उत्तम असते.
  • कॅल्शियमची शिफारस केलेली मात्रा 4 किलोग्रॅम/ एकर किंवा मृदा परीक्षण अहवालानुसार ठरवलेली असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Role of Calcium in Plants

रोपातील कॅल्शियमची भूमिका:- कॅल्शियम हे आवश्यक पोषक तत्व असून त्याच्या अनेक भूमिका आहेत.

  • ते अन्य पोषक तत्वांच्या चयापचय प्रक्रियेत भाग घेते.
  • रोपातील योग्य त्या कोशिकांच्या वाढीस चालना देते.
  • कोशिका भित्तीची संरचना मजबूत बनवते – कॅल्शियम रोपाच्या कोशिका भित्तीचा अनिवार्य भाग आहे. ते कॅल्शियम पेक्टेट सन्युग बनवते, ज्यामुळे कोशिका भित्ति आणि कडाच्या कोशिकाना स्थिरता मिळते.
  • एंझायमेटिक आणि हार्मोनल प्रक्रियात भाग घेते. |
  • उष्णतेच्या ताणाविरोधात रोपांचे रक्षण करण्यास सहाय्य करते – कॅल्शियम स्टोमेटा प्रकियेत सुधार घडवून हीट शॉक प्रोटीन बनवण्यात सहभागी होते.
  • रोपांचा रोगापासून बचाव करण्यात मदत करते – अनेक प्रकारच्या बुरशी आणि जिवाणू गुप्त एंझाइम्स सोडून रोपाच्या कोशिका भित्ति खराब करतात. कॅल्शियमने प्रेरित मजबूत कोशिका भित्ति या आक्रमणापासून बचाव करू शकतात.
  • फळांची गुणवत्ता प्रभावित करते.
  • स्टोमेटाच्या नियमनात भूमिका अदा करते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Role of Calcium in Onion

कांद्यातील कॅल्शियमची भूमिका

कॅल्शियम हे कांद्यासाठी महत्वाचे पोषक तत्व आहे आणि त्याची पिकाचे उत्पादन आणि गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका असते. कॅल्शियममुळे मुळे धरण्यास गती मिळते आणि कोशिकांचा विस्तार वाढतो. त्यामुळे रोपांची ऊंची वाढते. ते काळी कूज (ब्लैक रॉट) आणि थंडीच्या विरोधात प्रतिकारक्षमता वाढवते. कांद्यात कॅल्शियमची योग्य मात्रा असणे उत्पादन, गुणवत्ता आणि साठवण क्षमतेसाठी चांगले असते. कॅल्शियमची मात्रा 10 किलोग्रॅम/ हेक्टर एवढी किंवा मातीच्या परीक्षण अहवालानुसार देण्याची शिफारस आहे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Calcium deficiency in tomato

कमतरतेची लक्षणे आढळून येताच कैल्शियम EDTA @ 15 ग्रॅम/ 15 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

Share