- पेरणीपूर्वी खोलवर नांगरणी करावी.
- चांगले कुजलेले जैविक खत वापरावे.
- उधईच्या वारुळात रॉकेल (केरोसीन) भरावे.
- पेरणीपूर्वी क्लोपिरिफॉस (20% ईसी) @ 5 मिली/ किग्रॅ वापरून बीजसंस्करण करावे.
- कोणत्याही खताबरोबर क्लोपिरिफॉस (20% ईसी) @ 1 लिटर/ एकर द्यावे.
- ब्यूव्हेरिया बस्सीयाना 1 किग्रॅ/ एकर द्यावे.
- फॅक्स ग्रॅन्युले 7.5 किग्रॅ/ एकर द्यावे.
Share