पडवळ/ बालम काकडीसाठी शेताची मशागत:-
- पडवळ/ बालम काकडीचे पीक सर्व प्रकारच्या मातीत घेता येते.
- पेरणीपुर्वी जमिनीची 3-4 वेळा नांगरणी करावी.
- पडवळ/ बालम काकडीच्या शेतीसाठी पाण्याच्या निचर्याची उत्तम व्यवस्था लागते.
- भरघोस उत्पादन आणि गुणवत्तेसाठी मातीत कम्पोस्ट खत मिसळावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share