बटाट्याच्या पिकासाठी जमिनीची मशागत:-
- बटाट्याच्या पिकात उत्तम कंद बनण्यासाठी भुसभुशीत जमीन आवश्यक असते.
- बटाट्याचे पीक रब्बीच्या हंगामात घेतले जाते. खरीपाच्या पिकाच्या काढणीनंतर 20-25 से.मी. खोल नांगरणी करून मातीला पालटावे.
- त्यानंतर 2-3 वेळा दाताळे आडवे फिरवावे किंवा 4-5 वेळा देशी नांगराने नांगरणी करावी.
- एक दोन वेळा वखर फिरवून जमिनीला सपाट करणे आवश्यक असते.
- पेरणीच्या वेळी पुरेशी ओल असणे आवश्यक असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share