मिरचीच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ:-
- मिरचीची पेरणी जुलै ते सप्टेंबर या काळात केली जाते.
- मिरचीच्या पेरणीसाठी ऑगस्टचा महिना सर्वोत्तम असतो. त्याखालोखाल सप्टेंबरचा महिना उत्तम असतो.
- ऑगस्ट महिन्यात एरणी केल्यास रोपांची वाढ आणि उत्पादन यात वाढ होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share