मिरचीच्या रोपणाची उपयुक्त पद्धत
- पावसावर अवलंबून असलेल्या भागात दोन ओळींमधील अंतर 60 से.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 15 से.मी. ठेवावे.
- सिंचित भागातील हलक्या जमिनीत दोन ओळींमधील अंतर 75 से.मी. आणि दोन रोपातील अंतर 45 से.मी. ठेवावे.
- सिंचित भागातील जड मातीत दोन ओळींमधील आणि दोन रोपातील अंतर 60-60 से.मी. ठेवावे.
- एका जागी 2-3 रोपे लावावीत.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share