मिरचीच्या उत्पादनास उपयुक्त मृदा:-
- पाण्याचा उत्तम निचरा होणारी सर्व प्रकारची माती.
- रेताड, दोमट माती सर्वोत्तम असते.
- अधिक क्षारयुक्त आणि आम्लीय जमीन उपयुक्त नसते.
- जमिनीचा पी.एच. स्तर 6- 7 असावा.
- अधिक लवणीय जमीन अंकुरण आणि वाढ रोखते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share