दिल्लीच्या अनेक भागांत पाऊस सुरु झाला आहे. आता पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पश्चिम राजस्थान आणि महाराष्ट्रातील बहुतांश भाग जवळपास कोरडे राहतील. गुजरातमध्येही पावसाचे प्रमाण खूपच कमी होईल.
स्रोत: स्काइमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि आजची माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.