बंगालच्या खाडीमध्ये अरबी समुद्रापेक्षा जास्त चक्रीवादळे निर्माण होतात. बंगालच्या खाडीत निर्माण होणाऱ्या वादळांचा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर परिणाम होतो. पुढील काही दिवसांमध्ये, सिक्कीम आणि उप हिमालय पश्चिम बंगालसह पूर्वेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढील आठवड्यापर्यंत उष्णतेची तीव्र लाट कायम राहील.
स्रोत: स्काइमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर