मध्य भारतातील बर्याच भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तर तेलंगणाच्या काही भागांत तापमान 40 अंशांच्या वर पोहोचले असून, पुढील काही दिवसांत या भागातही जास्त गरमी येण्याची शक्यता आहे. यासह या भागांत हवामान स्वच्छ राहील आणि उन्हापासून आराम मिळण्याची शक्यता नसेल.
स्रोत : स्काईमेट वेदर
Share