मटारवरील माव्याचे नियंत्रण:-
- हे लहान असताना हिरव्या रंगाचे किडे असतात. वाढ झालेले किडे नासपतीच्या आकाराचे आणि हिरव्या, पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचे असतात.
हानी:-
- ही कीड पाने, फुले आणि शेंगातील रस शोषते.
- किडीने ग्रस्त पाने मुडपतात आणि फांद्यांची वाढ खुंटते.
- या किडीतून गोड चिकटा पाझरतो त्यात काळी बुरशी विकसित होते.
नियंत्रण:-
- 15 ते 20 दिवसांच्या अंतराने कीड संपेपर्यंत खालील कीटकनाशके फवारावीत:
- प्रोफेनोफॉस 50% @ 50 मिली प्रति पम्प
- ऐसीटामाप्रीड 20% @ 10 ग्राम प्रति पम्प
- इमीडाक्लोरप्रिड 8% @ 7 मिली प्रति पम्प
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share