भेंडीतील फुलोर्याच्या वाढीसाठी उपाय
- भेंडीच्या पिकात फुलोरा येण्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
- पेरणीनंतर 40-45 दिवसांनी भेंडीच्या पिकाची फुलोरा येण्याची अवस्था सुरू होते.
- खालीलपैकी काही उत्पादने वापरुन भेंडीच्या फुलोर्यात वाढ करता येते:
होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे
समुद्री शेवळाचे सत्व 180-200 मिली/ एकर या प्रमाणात वापरावे
सूक्ष्म पोषक तत्वे 300 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावी
2 ग्रॅम/ एकर जिब्रेलिक अॅसिड देखील फवारू शकता
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share