वांग्यात हार्मोन्सची फवारणी
- वांग्याचे उत्पादन वाढवण्यासाठी वृद्धि नियंत्रके वापरली जातात.
- पेरणीनंतर 45-50 दिवसांनी वांग्याच्या पिकावर फुलोरा येणे सुरू होते.
- होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली./एकर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share