पडवळ/ लांब काकडीचे उत्पादन वाढवण्यासाठी हार्मोन्सचा वापर
- सहा ते आठ पानांच्या अवस्थेत ईथीलीन किंवा जिब्रालिक अॅसिडचे 0.25-1 मिली प्रति 10 लीटर पाणी या प्रमाणात मिश्रण बनवून वेलांवर आणि फुलांवर फवारल्याने मादी फुलांची संख्या वाढेल आणि फळांची संख्या दुप्पट होईल. याचा परिणाम 80 दिवसपर्यंत टिकतो.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share