- कांद्याच्या रोपवाटिकेच्या वीस दिवसांच्या आत फवारणी व्यवस्थापन करणे फार महत्वाचे आहे.
- ही फवारणी बुरशीजन्य रोग, कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कांद्याच्या रोपवाटिका वाढीसाठी वापरली जातेे.
- या फवारणीच्या मदतीने कांद्याच्या रोपवाटिकेची चांगली सुरुवात होते.
- बुरशीजन्य रोगांसाठी, मॅन्कोझेब 64% + मेटलॅक्सिल 8% डब्ल्यू.पी. 60 ग्रॅम / पंप या दराने फवारणी करावी.
- कीटक व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यू.जी. 5 ग्रॅम / पंप या दराने फवारणी करावी.