सामग्री पर जाएं
- कांदा रोपवाटिकेत पेरणीच्या सात दिवसांच्या आत फवारणी व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.
- हा स्प्रे बुरशीजन्य रोग, कीटकांवर नियंत्रण आणि पोषण व्यवस्थापनासाठी वापरला जातो आणि कांद्याच्या रोपवाटीकेची चांगली सुरुवात करण्यास मदत करताे.
- बुरशीजन्य रोगांसाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% 30 ग्रॅम / पंप दराने फवारणी करावी.
- कीटक व्यवस्थापनासाठी, थियामेंथोक्सामची फवारणी 25% डब्ल्यू.जी. 10 ग्रॅम / पंप दराने करावी.
- पोषण व्यवस्थापनासाठी ह्यूमिक ॲसिड 10 ग्रॅम / पंप या दराने फवारणी करावी.
Share