कोथिंबीरीतील पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-
- नांगरणीच्या पूर्वी 25 टन शेणखत, एझोस्पिरिलियम आणि पीएसबी कल्चर 2-2 kg प्रति हेक्टर द्यावे.
- 100 किलो नायट्रोजन, 50 किलो फॉस्फरस आणि 50 पोटाश प्रति हेक्टर दोन भागात अर्धी मात्रा पेरणीपुर्वी आणि अर्धी पेरणीनंतर 30 दिवसांनी असे द्यावे.
- 50 किलो मॅग्नीशियम सल्फेट प्रति हेक्टर पेरणीपुर्वी द्यावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share