कलिंगडावरील श्वेत माशीचे नियंत्रण

  • शिशु आणि वाढ झालेले किडे पानाच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावरून रस शोषतात आणि चिकटा सोडून प्रकाश संश्लेषणास अडथळा उत्पन्न करतात.
  • पाने रोगग्रस्त दिसतात आणि कोवळे पल्लव भुरीने झाकले जातात.
  • ही कीड पर्ण सुरळी रोगाची वाहक आहे.
  • डायमेथोएट 30% ईसी @ 300 मिली / एकर किंवा प्रोफेनोफॉस 50% ईसी @ 400 मिली/ एकर दहा दिवसांच्या अंतराने 4-5 वेळा फवारावे.
Share

See all tips >>