कलिंगडामधील भुरी (पावडर मिल्ड्यु) रोग:-
- पानांवर पांढरे किंवा धुरकट रंगाचे डाग उमटतात आणि ते वाढून पांढर्या रंगाची भूकटी बनते.
- दर 15 दिवसांनी हेक्झाकोनाझोल 5% SC 300 मिली. प्रति एकर किंवा थायोफिनेट मिथाईल 400 ग्रॅम प्रति एकरचे मिश्रण फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share