कलिंगडावरील माव्याचे नियंत्रण
- ग्रस्त वेली उपटून नष्ट कराव्यात. त्यामुळे कीड फैलावणार नाही.
- माव्याचा हल्ला झाल्याहे आढळून येताच अॅसीफेट 75 % एसपी @ 300- 400 ग्रॅम/ एकर किंवा इमिडाक्लोप्रिड 17% एस एल @ 100 मिली प्रति एकर किंवा अॅसीटामाप्रिड 20 % एसपी @ 150 ग्रॅम प्रति एकरचे मिश्रण बनवून 15 दिवसांच्या अंतराने फवारून किडीचे प्रभावी नियंत्रण करता येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share