- मुख्य शेतात पुनर्रोपण करण्यापूर्वी 15 दिवस आधी जैविक खत घालावे.
- पुनर्रोपणाच्या वेळी कॅल्शियम नायट्रेट @ 10 किग्रॅ/ एकर द्यावे.
- अभावाची लक्षणे दिसण्याच्या वेळी कॅल्शियम ईडीटीए @ 150 ग्रॅ/ एकर च्या दोन फवारण्या कराव्यात.
Treatment of Calcium deficiency in tomato Field
टोमॅटोच्या शेतातील कॅल्शियमच्या अभावाचे उपचार
- रोपणापूर्वी 15 दिवस आधी मुख्य शेतात उत्तम प्रतीचे शेणखत वापरावे.
- बचावासाठी रोपणापूर्वी कॅल्शियम नायट्रेट @ 10 किलो/ एकर या प्रमाणात मातीत मिसळावे किंवा
- अभावाची लक्षणे आढळून येताच कॅल्शियम EDTA @ 150 ग्रॅम/ एकर या प्रमाणात दोन वेळा शिंपडावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareCalcium deficiency Symptoms in Tomato plant
टोमॅटोच्या शेतातील कॅल्शियमच्या अभावाची लक्षणे
- रोपांमधील उतींमध्ये कॅल्शियमच्या अभावाची लक्षणे मुख्याता झपाट्याने रोपांच्या वाढणार्या भागांमध्ये आढळतात.
- कॅल्शियमचा अभाव असलेली पाने पिवळी पडतात आणि सुकू लागतात. ही लक्षणे पानांना आधार देणार्य भागात दिसतात.
- रोपांच्या खोडांवर सुकलेले मृत डाग दिसू लागतात आणि वाढणारा वरील भाग मरतो.
- सुरूवातीला वरील बाजूच्या पानांचा रंग गडद हिरवा असतं. नंतर त्यांच्या कडा पिवळ्या पडू लागतात आणि शेवटी रोप मरते.
- रोपांमध्ये फळांवर कॅल्शियमच्या अभावामुळे फळ कुजीची लक्षणे आढळून येतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share