टोमॅटोच्या पेरणीसाठी योग्य वेळ:-
- टोमॅटोचे पीक खरीप, रब्बी आणि जायद या तिन्ही हंगामात घेता येते.
- रब्बीच्या हंगामात धुके पडत असल्याने त्याच्या उत्पादनात घट येते.
- खरीपाच्या हंगामात पीक घेतल्यास त्याचे पुनर्रोपण जुलै महिन्यात होते.
- रब्बीच्या हंगामातील पिकाचे पुनर्रोपण ऑक्टोबर महिन्यात होते.
- जायद हंगामातील पिकाचे पुनर्रोपण फेब्रुवारी महिन्यात होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share