- शेतात खोल नांगरणी करून माती चांगली ठिसूळ करुन घ्यावी.
- संकर किंवा बीटी जातीचे एकरी सुमारे 450 ग्रॅम कापूस बियाणे पेरणीसाठी वापरले जाते.
- संकरित आणि बीटी जातींमध्ये दोन ओळीतील अंतर 4 फूट (48 इंच) आणि रोपांमधील अंतर 1.5 (18 इंच) फूट असते.
- पेरणीनंतर प्रथम सिंचन द्यावे.