खरबूजाच्या पिकासाठी उर्वरकांची मात्रा
- जमिनीची मशागत करताना दर एकरात 10-15 टन शेणखत/ कम्पोस्ट मिसळावे.
- यूरिया 110 किग्रॅ, सिंगल सुपर फॉस्फेट 155 किग्रॅ, आणि म्यूरेट ऑफ पोटाश 40 किग्रॅ वापरावे.
- बियाणे पेरण्यापूर्वी एसएसपी, म्यूरेट ऑफ पोटाशची पूर्ण आणि यूरियाची एक तृतीयांश मात्रा द्यावी.
- मुळांजवळ आणि खोडांपासुन दूर यूरियाची उरलेली मात्रा वापरावी आणि सुरुवातीच्या विकासाच्या काळात मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
- पीक 10-15 दिवसांचे झाल्यावर गुणवत्ता वाढीसाठी आणि पिकाच्या चांगल्या वाढीसाठी 19:19:19 + माइक्रोन्यूट्रिएंट @ 2-3 ग्रॅम/ लीटर पाणी फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share