- केळीची चांगली लागवड कल्याने त्यापासून चांगले उत्पादन मिळू शकते.
- केळीच्या लागवडीसाठी 1.5 मीटरच्या अंतरावर 50 X 50 सेमीचा खड्डे बनवा.
- या खड्ड्यांमध्ये १० किलो कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत, १० ग्राम कार्बोफ्यूरान, 50 ग्रॅम फॉस्फरस आणि जमिनीवरील थोडी माती टाका.
- लागवड केलेल्या केळींमध्ये 25 ग्रॅम नायट्रोजन रोपांपासून 50 सें.मी. अंतरावर लावा आणि मातीमध्ये चांगले मिसळा आणि सिंचन करुन घ्या.