कारल्यावरील फळमाशी
- अळ्या (लार्वा) फळात भोक पाडून रस शोषतात.
- ग्रस्त फळे खराब होऊन गळतात.
- माशी सहसा कोवळ्या फळांवर अंडी घालतात.
- माशी अंडी देण्याच्या भागाने फळात भोक पाडून हानी करते. या भोकांमधून फळांचा रस पाझरताना दिसतो.
- भोक पाडलेले फळ सडू लागते.
- अळ्या फळांना भोक पाडून गर आणि कोवळ्या बिया खातात. त्यामुळे फळे परिपक्व होण्यापूर्वीच गळतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share