कापसावरील जिवाणूजन्य अंगक्षय रोग:-
लक्षणे – या रोगाची लक्षणे पाने, खोद आणि कापसाच्या बोंडात आढळून येतात. हवेच्या संपर्कात येणार्या सर्व भागांवर काले आणि फिकट करडे डाग आढळून येतात. रोग वाढत जातो तसतसा डागांचा आकार वाढत जातो. जिवाणू पानांच्या शिरत प्रवेश करतात. डागांमुळे पानातील क्लोरोफिल संपते. त्यामुळे झाड जीवनरस बनवू शकत नाही.
नियंत्रण – स्ट्रेप्टोमायसीन + टेट्रासायक्लीन @ 2 ग्रॅम किंवा कासुगामायसीन @ 30 मिली./ प्रति पम्प ची फवारणी दोन वेळा 7-10 दिवसांच्या अंतराने करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share